MLC Elections BJP : विधान परिषदेसाठी भाजपकडून उत्तर भारतीय चेहरा, राजहंस सिंह यांना उमेदवारी
भाजपकडून विधान परिषदेसाठी उत्तर भारतीय चेहरा असलेल्या राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली आहे सोमवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नवनाथ बन यांनी...