Kalyan Patri Bridge | भाजपचं पत्री पुलावर आंदोलन, उद्घाटन रखडल्याने विरोधक आक्रमक; शिवसेनेचा पलटवार

Continues below advertisement
कल्याणच्या पत्री पुलाच्या कामाला विलंब होत असल्याचा आरोप करून भाजपनं या पुलाच्या परिसरात जोरदार आंदोलन केलं. नोव्हेंबर २०१८मध्ये पत्री पूल पाडण्यात आल्यानंतर नवीन पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. हे काम फेब्रुवारी २०२०पर्यंत पूर्ण करणार असल्याचं बॅनर शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत लावले होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram