BJP Protest #Vaccination राज्यात मोफत लसीकरण होत नसल्याचा आरोप करत महापौरांच्या दालनाबाहेर भाजपचं आंदोलन
भारताची अवाढव्य लोकसंख्या पाहता लसींचे दोन्ही डोस देण्यासाठी किमान एक वर्ष लागेल. 17 एप्रिलला सायन्स इम्युनोलॉजिकलमध्ये प्रकाशित झालेल्या पेन इंस्टीट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीच्या संशोधन जगासाठी महत्वाची ठरू शकते. जगभरात या संशोधनावर चर्चा सुरू असून 20 पानांचे हे संशोधन प्रकाशित झाल्यावर ज्यांना कोरोना झाला होता त्यांना कोरोनाचा कोणत्याही लसींचा एक डोस पुरेसा आहे असे हे संशोधन सांगते.
Tags :
Corona Vaccination PM Modi Corona Vaccine Maharashtra Vaccination Vaccination Mumbai COVID Vaccine Covid Vaccnation Free Vaccine Vaccination For All