Mumbai : वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या ट्विटमुळे मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात BJP चे आंदोलन

Continues below advertisement

उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या एका ट्विटमुळे वाद उपस्थित झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आज दादर मध्ये आंदोलन करून नितीन राऊत यांना विरोध दर्शवला. या वेळेस राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी ही झाली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram