Thane : OBC समाजाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप आक्रमक

Continues below advertisement

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ओबीसीच्या वक्तव्याचा भाजप कडून निषेध करण्यात आला. त्यांचा घरा बाहेर भाजप कार्यकर्ते आक्रमक होताना दिसले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram