पब्लिसिटी स्टंट करताना मुक्या जीवांचा विचार करा, आंदोलनावरून प्रसाद लाड यांची काँग्रेसवर टीका
Continues below advertisement
इंधन दरवाढीविरोधात आज काँग्रेस तर्फे अॅंटॉप हिल मध्ये आज काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा होता. मात्र या मोर्चा चा फज्जा उडाला. कारण ज्या बैलगाडी वर निदर्शने करण्यात येत होती, ती बैलगाडीच उलटली आणि दुर्घटना घडली. क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते या बैलगाडी वर चढले. स्वतः भाई जगताप या बैलगाडीवर होते. सुदैवाने कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र बैलगाडीचे नुकसान झाले असून बैल जखमी झाली आहेत.
Continues below advertisement