BJP Marathi Garba : मुंबई मनपा निवडणुकांसाठी भाजपची खेळी? काळाचौकीत मराठी दांडियाचे आयोजन
नवरात्रीसाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार चढाओढ पहायला मिळतेय. मंडळांना यावेळी सत्ताधाऱ्यांकडून भरगच्च देणग्या मिळाल्यात. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती आणि मराठी मतदारांना आकर्षित करण्यात येत असल्याचं एकंदरीत चित्र पहायला मिळतंय.