BJP Murji Patel Rally : मुरजी पटेल यांचा अर्ज भरण्यासाठी रॅली, शिंदे गटाच्या नेत्यांचीही उपस्थिती
अंधेरी पोटनिवडणुकीसाठीचे भाजप उमेदवार मुरजी पटेल शक्तीप्रदर्शन करतायत. भाजपच्या मुरजी पटेल यांचा अर्ज दाखल करण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार नितेश राणे रॅलीत उपस्थित होते.