Ram Kadam | आजारी पोलिसाचा व्हिडिओ शेअर करत भाजप आमदार राम कदम यांचा सरकारवर हल्लाबोल
आजारी पोलिसाचा व्हिडिओ शेअर करत भाजप आमदार राम कदम यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Tags :
Corona Ground Report Bjp Mla Ram Kadam मराठी बातम्या Viral Video Corona Updates Maharashtra Coronavirus