BJP Prasad Lad on Shivsena: वेळ आली तर सेनाभवन फोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांचं वादग्रस्त वक्तव्य
Continues below advertisement
"भविष्यात जे कोणते बालेकिल्ले आहेत ते सगळे बालेकिल्ल्यात आम्ही पाहणार आहोत कोणाचे किल्ले आता राहणार नाहीत फक्त किल्ला आता छत्रपती शिवाजी महाराजांचा राहील" : भाजप आमदार प्रसाद लाड
Continues below advertisement