बॉम्ब नाही अणुबॉम्ब फोडू! उद्यापासून मोठे खुलासे होणार,आमदार प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
आमदार प्रसाद लाड यांच्याकडून मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट, राज ठाकरे नव्या घरात जात असल्याबद्दल दिल्या शुभेच्छा, कौटुंबिक भेट असल्याचं प्रसाद लाड यांचे उत्तर