Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Borivali : दोन वर्षांनंतर मराठी बाणाचा प्रयोग, हाऊसफुल प्रयोगानंतर कलाकारांच्या डोळ्यात आनंदाश्रू
राजू सोनावणे
Updated at:
05 Nov 2021 08:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य सरकारने काही अटी घालत राज्यातील नाट्यगृह आणि सिनेमागृहाना परवानगीदिल्यानंतर बोरिवली मधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आज मराठी बाणा हा नाट्य प्रयोगझाला. तब्बल सहाशे पाच दिवसानंतर या कलाकारांनी आपली कला सादर करताना एकाडोळ्यात आनंद अश्रू होते तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू होते. यावेळी अनेक प्रेक्षकांनी डोळ्यात अश्रू आणत या कलाकारांना प्रतिसाद दिला.