Mihir Kotecha on BMC Ward OBC Reservation : ओबीसी आरक्षण सोडतीत नियमांचं उल्लंघन :आमदार मिहीर कोटेचा

मुंबई महापालिका आरक्षण सोडतीपूर्वीच भाजपचा आक्षेप . आमदार मिहीर कोटेचांचे महापालिका आयुक्तांना पत्र. ओबीसी आरक्षण सोडतीत नियमांचं उल्लंघन  होत असल्यास मुंबई हायकोर्टात जाण्याचा भाजपचा इशारा.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola