भाजपचं 'मिशन मुंबई', देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची खलबतं ABP Majha

Continues below advertisement

भाजपचं 'मिशन मुंबई महापालिका'! फडणवीसांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची खलबतं चालू असून मुंबई पालिका निवडणूकीसंदर्भात रणनीती ठरवली जात आहे. या बैठकासाठी प्रमुख नेत्याची उपस्थिती आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram