BJP Meeting on Kasba Hemant rasane Defeat: हेमंत रासनेंचा पराभव का झाला? भाजपची आज पुण्यात बैठक
Continues below advertisement
हेमंत रासनेंचा पराभव का झाला? भाजपची आज पुण्यात बैठक, बैठकीला सर्व पदाधिकारी, बूथप्रमुख, आजी-माजी नगरसेवक उपस्थित राहणार, हेमंत रासनेंच्या पराभवाच्या कारणांची होणार मिमांसा
Continues below advertisement