BJP On Eknath Shinde : मी नाराज नाही! एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर काय म्हणतात भाजप नेते ऐका!

Continues below advertisement

एकनाथ शिंदेंनी आपण शिवसेनेत नाराज नसल्याचं स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी भाजप नेते अनेक जण नाराज असल्याचा दावा करत आहेत. याबद्दल चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात. एकनाथ शिंदे हे फक्त सही पुरतेच मंत्री राहिले असून आता ते शिवसेनमध्ये कंटाळले आहेत. त्यांना आम्ही आमच्यात घेऊ, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram