Praveen darekar | मुंबई तुंबवून दाखवली; भाजप नेते प्रवीण दरेकर यांची सत्ताधाऱ्यांवर टीका
मुंबईत तुफान पाऊस सुरू असून याचा फटका सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींनाही बसलेला पाहायला मिळाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील ट्रॅफिकमध्ये अडकलेले पाहायला मिळाले.
Tags :
Praveen Darekar मराठी बातम्या Rain In Mumbai Mumbai Rain News Mumbai Rain Today Rain In Mumbai Today