Anil Rathod passes away | शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांचं निधन

शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री आणि माजी आमदार अनिल राठोड यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. नगरमधील शिवसेनेचा चेहरा अशी अनिल राठोड यांची ओळख होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola