Kirit Somaiya on MVA : अंधार आता दूर झालाय, महाराष्ट्रासाठी ही नवी पहाट : किरीट सोमय्या

Mumbai : किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) पुन्हा एकदा मविआवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधलाय.. आता अंधार दूर झालाय महाराष्ट्रासाठी ही नवी पहाट आहे.. असं वक्तव्य सोमय्यांनी केलंय.. तर नव्या वर्षात दापोलीतील अनिल परबांचं (Anil Parab) रिसॉर्ट  दिसणार नाही असंही ते म्हणालेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola