ठाकरे सरकारनं BMC रुग्णालयांमध्ये केला 12 हजारे कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप, या संदर्भात सोमय्या आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.