Ashish Shelar vs Aslam Shaikh | हे राज्य याकुब मेमनला समर्थन देणाऱ्यांचं आहे का? : आशिष शेलार

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी देशभरात निधी संकलन सुरू आहे. या निमित्ताने भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज वांद्रे मतदारसंघात घरोघरी जाऊन निधी संकलन केलं. राम मंदिरासाठी कुणी100 रुपये तर कुणी काही जण हजारांचा चेक स्वेच्छेनं देत आहेत. आज खार वेस्ट परिसरातील काही सोसायट्यांमध्ये आशिष शेलार यांनी प्रत्यक्ष जाऊन निधी संकलन केलं. 

राम मदिराचे पोस्टर फाडून, कार्यकर्त्यांना अटक करून किती दाबणार आहात? हे राज्य याकुब मेमनला समर्थन देणाऱ्यांचं आहे का?  भाजपचे आमदार आशिष शेलार 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola