Mumbai Vaccination : 160 वर्ष जुन्या मंदिरात लसीकरण केंद्र, भाजप नगरसेवक अतुल शाहांचा उपक्रम

Continues below advertisement

भाजप नगरसेवक अतुल शाह यांनी माधवबाग या मुंबईतील 160 वर्ष जुन्या लक्ष्मी नारायण मंदिरात लसीकरण केंद्र उभारले आहे. अनेक ठिकाणी केंद्रावर गर्दी आणि नागरिक त्रस्त असल्याचे पहायला मिळतात. मात्र, अतुल शहा यांनी उभारलेले लसीकरण केंद्र अपवाद ठरत आहे. कोरोना काळात भयभीत झालेल्या नागरिकांच आनंददायी वातावरणात लसीकरण केलं जातं आहे व लोकांचा मनात असणाऱ्या असंख्य प्रश्नाची उत्तर देत हे केंद्र सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram