Mumbai ABP Majha Diwali Ank : Ashish Shelarयांच्याकडून रसिकांना एबीपी माझा दिवाळी अंकांची अनोखी भेट

मुंबईत वांद्रे इथं भाजप नेते आशिष शेलार यांनीही दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजित करून रसिकांची दिवाळी सुरेल केली. या कार्यक्रमात अविट सुरांचा आस्वाद घेणाऱ्या रसिकांना आशिष शेलार यांनी एबीपी माझा दिवाळी अंकाचा शब्दफराळही भेट दिला. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola