Salman Khan vs Bishnoi Gang : बॉलिवूडचा भाईजान संकटात, हत्येचा कट चार वेळा फसला ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Sep 2022 09:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता सलमान खानच्या हत्येचा चार वेळा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती तपास यंत्रणांच्या तपासातून समोर आलीय. 2018 साली बिश्नोई गँगने नवी मुंबईतील सलमानच्या फार्महाऊसजवळ त्याला मारण्याचा कट रचला होता.