Biparjoy Cyclone : मुंबईचा समुद्र खवळला; बिपरजाॅय चक्रीवादळाचा परिणाम
Continues below advertisement
Biparjoy Cyclone : मुंबईचा समुद्र खवळला; बिपरजाॅय चक्रीवादळाचा परिणाम. अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं उत्तर-पश्चिम मार्गानं पुढे सरकत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Continues below advertisement