Corona Khichdi Vatap Scam : खिचडी वाटपमध्ये मोठा गैरव्यवहार, BMC नं ठेकेदाराला दिलं 9 कोटीचं कंत्राट

Continues below advertisement

कोरोना काळात स्थलांतरित मजुरांना खिचडी वाटप वितरणात कथित गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी सुरु केलीये. बीएमसीच्या कथित अनियमिततेशी संबंधित गेल्या एका महिन्यात ही आठवी प्राथमिक चौकशी आहे. मध्य मुंबईतील एका भोजनालयाच्या मालकाला ठिकठिकाणी खिचडी वाटपाचे 9 कोटी रुपयांचे कंत्राट दिल्याचा आरोप आहे.  मात्र प्रस्तावित प्रमाणात या खिचडींचं वाटप केलंच नसल्याचा संशय पोलिसांना आहे. महत्त्वाचं म्हणजे चौकशी सुरू असलेल्या लाइफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीशी या ठेकेदाराचा संबंध आहे, असाही संशय मुंबई पोलिसांना आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram