Mumbai airport : मुंबई विमानतळावर कस्टमकडून मोठी कारवाई, 8 कोटींच चलन, सोनं पकडलं

मुंबई विमानतळावर कस्टमकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. ११ आणि १२ ऑक्टोबरला करण्यात आलेल्या या कारवाई  ८ कोटी रुपयांच चलन आणि सोनं कस्टमनं पकडलंय. कस्टमनं ७.८७ कोटी रुपयांचं सोनं आणि २२लाख रुपयांचं परदेशी चलन जप्त केलंय. या दोन वेगळ्या प्रकरणात ७ लोकांना अटक करण्यात आलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola