Bhavana Gawali : सोमय्यांनी पुरावे देऊन बोलावं, किरीट सोमय्यांच्या आरोपांवर भावना गवळींचं उत्तर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2021 12:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेत 7 कोटी रुपये कुठून आले, असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळींवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. गवळी यांचे स्वीय सहाय्यक अशोक गांडुळे आणि अन्य 11 जणांनी 7 जुलै 2019 रोजी संस्थेतून 7 कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी पोलिसांत केली होती. दोन वर्षांपूर्वी गवळी यांनी केलेल्या तक्रारीवरून किरीट सोमय्यांनी आरोप केलाय. तर सोमय्यांनी पुरावे द्यावेत, असं आव्हान खासदार गवळी यांनी दिलंय.