मंत्री Aaditya Thackeray यांच्या हस्ते Goregaon Mulund Link Road Project चं भूमिपूजन

Continues below advertisement

आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन सध्या सुरु आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड या प्रस्तावित प्रकल्पाच्या उड्डाण पुलाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram