Bhiwandi Rain Update : भाजी मार्केटमध्ये साचलं पाणी, चहाची टपरी मात्र सुरु : ABP Majha
abp majha web team
Updated at:
22 Jul 2023 01:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुसळधार पावसामुळं भिवंडीत पाणी साचलंय. सर्व दुकानांमध्ये पाणी शिरलं असतानाही चहा टपरीच्या दुकानदाराने आपली चहाची टपरी सुरु ठेवलीय.