Bhiwandi Fire : फटाक्यांमुळे भंगारच्या दुकानाला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
भिवंडीत फटाकामुळे दोन ठिकाणी भंगारच्या गोदामाला आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.