Bhiwandi Building Collapse Live Updates : भिंवडीत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 3 जणांचा मृत्यू : ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Apr 2023 10:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभिवंडीतल्या वळपाडा परिसरात ३ मजली इमारत कोसळलीय.. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २२ जणांपैकी १२ जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून मदतकार्य सुरु आहे.. तीन जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय.... सध्या दोन 'टीडीआरएफच्या टिम आणि २ एनडीआरएफच्या टीममार्फत बचावकार्य सुरु आहे... श्वानपथकाच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आला आहे