Bhayandar Fire : आझादनगर झोपडपट्टीला आग ; नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू
Continues below advertisement
Bhayandar Fire : आझादनगर झोपडपट्टीला आग ; नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू भाईंदर पूर्वेकडील गोल्ड नेस्ट सर्कलजवळील आझादनगर झोपडपट्टीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यळ मिळालंय.. . या आगीत एकाचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झालेत. अग्निशमन दलाचा एक जवानही जखमी झालाय. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही
Continues below advertisement