Bharat Jodo Nyay Yatra Maharashtra : Rahul Gandhi यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात
Continues below advertisement
Bharat Jodo Nyay Yatra Maharashtra : Rahul Gandhi यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या महाराष्ट्रातील टप्प्याची सुरुवात आज नंदुरबारमधून होतेय. मणिपूरपासून सुरु झालेल्या यात्रेचा समारोप महाराष्ट्रात होणार आहे. राहुल गांधी दुपारी दीडच्या सुमारास नंदुरबारमध्ये दाखल होतील. दुपारी २ वाजता नंदुरबारमधील सी व्ही पंप मैदानातून यात्रा सुरु होईल. त्यानंतर १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्च रोजी पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे. तर १७ तारखेला शिवाजी पार्कवरील सभेने यात्रेची सांगता होणार आहे
Continues below advertisement