Bhandup : Omkar Nalawade कडून ऑलिम्पिकवीरांना कलेच्या माध्यमातून अनोखा सलाम ABP Majha
प्रशांत बढे, एबीपी माझा
Updated at:
14 Aug 2021 12:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केलीय. मुंबईत भांडुप इथल्या ओकांर नलावडे या कलाकाराने आपल्या कलेतून ऑलिम्पिक पदक विजेत्यांना अनोखा सलाम केलाय. सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, रौप्यपदक विजेती मीराबाई चानू तसंच कास्यं पदक विजेते बजरंग पुनिया आणि पी.व्ही.सिंधू यांचं अनोखं पोट्रेट साकारलंय.
-