Bhalchandra Mungekar : एक हजारची नोट पुन्हा चलनात येणार? भालचंद्र मुणगेकरांचं भाकित काय?
दोन हजार रुपयांनी नोट चलनातून बंद करण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णयावर अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर यांनी नाराजी व्यक्त केलीय. आधीचा नोटाबंदीचा चुकीचा निर्णय दुरुस्त करण्यासाठी आता उलटा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारला पुन्हा एक हजार रुपयांनी नोट चलनात आणावी लागेल, असं भाकीत मुणगेकरांनी केलंय.