ABP News

BEST Workers Strike For Bonus : बेस्टच्या कंत्राटी कामगारांचा पगारवाढ, बोनससाठी संप

Continues below advertisement

Mumbai : मुंबईतल्या सांताक्रूझ बेस्ट बस डेपोमधील (Santacruz BEST Bus Depot) शेकडो कंत्राटी बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं प्रवाशांचे हाल झालेत.. बोनस, पगारवाढ न झाल्याने तसंच इतर मागण्याही पूर्ण न झाल्याने बेस्टचे सांताक्रुझ डेपोतील कंत्राटी कर्मचारी संपावर गेलेत.. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय.. तसंच संपकरी कर्मचाऱ्यांनी डेपोतून सुटणाऱ्या गाड्या रोखण्याचाही प्रयत्न केला.. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना या संपाचा फटका बसतोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram