Best Workers Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा ऐन गणेशोत्सवात संप; वेळेवर पगार न मिळाल्यानं आक्रमक

ऐन गणेशोत्सवात आज बेस्टच्या कंत्राटी चालकांनी अचानक काम बंद आंदोलन केल्यानं मुंबईतल्या काही भागात बेस्ट वाहतुकीवर परिणाम झाला. विक्रोळी, कुलाबा, वडाळा, कुर्ला डेपोतील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाल्याची माहिती मिळतेय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola