Best Worker Strike :बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय? संपकरी कर्मचारी 'माझा'वर

मुंबईची लाईफ लाईन बोलली जाणारे बेस्ट बस मध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणारे कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसापासून संप पुकारला आहे. आजही हे संप सुरू असल्याने मुंबईच्या रस्त्यावर कमी प्रमाणात बसेस असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होत आहे. वडाळा येथील आणिक डेपो या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आज अंदाजे 92 बसेस या आणिक डेपो मधून बाहेर पडायला नाही दिली. मुंबईतील प्रवाशांना होणारा त्रास संदर्भात आम्ही माफी मागत आहोत मात्र जोपर्यंत सरकार आमची मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत हे संप असेच सुरू राहणार आहे. संप पुकारलेल्या काही कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी फैसल तांडेल यांनी

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola