BEST Bike : बेस्टची मोठी घोषणा, मुंबईकरांच्या सेवेत लवकरच 5 हजार ई-बाईक

बेस्टकडून मुंबईकरांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे... आता संपूर्ण मुंबईत बेस्टकडून ई बाईक सेवा सुरु करण्यात येणार आहे... आणि ऑक्टोबरपासूनच ही सुरु होणार असून १८० बस थांब्यावर तसेच व्यावसायिक आणि निवासी भागात तब्बल हजार ई-बाईक तैनात करण्यात येणार आहेत... अंधेरी, विलेपार्ले, जुहू, दादर, माहिम या भागात ई-बाईकची सेवा दिली जाणार, त्यानंतर संपूर्ण मुंबईत या सेवेचा विस्तार केला जाणारेय... सध्या मुंबईत व्होगो अशी सेवा दिली जातेय आणि याच धर्तीवर अशी सुविधा राज्यभरात दिली जाणारेय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola