BEST Bus Workers Strike: बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा काम बंद आंदोलन

BEST Bus Workers Strike: बेस्टच्या ताफ्यात असणाऱ्या वेट लिज बसच्या (BEST Wet Lease Bus Workers) कर्मचाऱ्यांनी पुन्हा काम बंद आंदोलन पुकारले आहे. बेस्टच्या सांताक्रूझ आगारात शनिवारी काम बंद आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आज जोगेश्वरीतील मजास आगारातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. समान काम-समान दाम, बोनस व इतर मुद्यांवर हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यामुळे आज मुंबईकरांना अपुऱ्या बस सेवेमुळे मनस्ताप होण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola