Best Bus Strike : सहाव्या दिवशी बेस्टचा संप सुरुच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार
abp majha web team
Updated at:
07 Aug 2023 09:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलग सहाव्या दिवशी बेस्टचा संप सुरुच
----
आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार
---
मागण्या आणि संपाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती
----
बेस्टच्या १९ आगारांमधील कंत्राटी कामगारांनी मिळून एक शिष्टमंडळ बनवलं आहे.