Best Bus Pass : बेस्ट बसच्या पास दरात आजपासून वाढ, मासिक पासच्या दरात 150 रुपयांनी वाढ

बेस्टच्या दैनंदिन पासच्या दरात १० रुपयांची वाढ, तर मासिक पास १५० रुपयांनी महागणार, आजपासून दरवाढ लागू.