Mumbai BEST BUS : बेस्ट प्रवाशांसाठी खुशखबर, बेस्टचे 72 सुपर सेव्हर प्लॅन ABP Majha
बेस्ट प्रशासनाने प्रवाशांसाठी ७२ सुपर सेव्हर प्लॅन जाहीर केले आहेत. प्रवासाच्या नियोजनप्रमाणेे हे प्लान निवडता येतील. त्यामुळे प्रवास खर्चात मोठी बचत होणार असल्याचा दावा करण्यात येतोय.