BCCI Meeting : बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा संपली, शेलारांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड
abp majha web team
Updated at:
18 Oct 2022 01:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी आशिष शेलारांची बिनविरोध निवड झालीये. त्यांच्यासोबतच रॉजर बिन्नी यांची अध्यक्षपदी आणि जय शाहांची सचिवपदी बिनविरोध निवड झालीये.