Barfiwala Bridge : बर्फीवाला पूल 50 मीटरपर्यंत तोडणार; पालिका अधिकाऱ्याची माहिती
Barfiwala Bridge : बर्फीवाला पूल 50 मीटरपर्यंत तोडणार; पालिका अधिकाऱ्याची माहिती अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाची बांधकाम करताना उंची वाढल्यानं वाहतुकीला अडचण. त्यामुळे आता बर्फीवाला पूल ५० मीटरपर्यंत तोडून नव्यानं गोखले पुलाला जोडणार, पालिका अधिकाऱ्याची माहिती. तोडकामासाठी १०० कोटींचा खर्च अपेक्षित.