Baramati Ajit Pawar Maratha Community : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव
Continues below advertisement
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव. आरक्षणाबाबत तुमची वैयक्तिक भूमिका काय, आंदोलकांचा सवाल . कोणत्याही समाजाला धक्का न लगता आरक्षण दिले जाईल हि सरकारची भूमिका आहे. वेगवेगळ्या घटंकाबरोबर मुख्यमंत्री यांनी बैठक घेतली आहे
Continues below advertisement
Tags :
Baramati Reservation Chief Minister Deputy Chief Minister Maratha Society Ajit Pawar Personal Role