Bappa Majha : शाकाहारी माशांच्या खाद्यापासून साकारला बाप्पा Sakinaka Vegetarian Fish Bappa
Continues below advertisement
मुंबईतील साकीनाका मोहाली व्हिलेज येथील श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेले सहा वर्षे पूर्णपणे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करतंय. यंदा काय अनोखं केलंय पाहुयात
Continues below advertisement