Bandra Reclamation Lighting : वांद्रे रिक्लेमेशन भागात विद्युत रोषणाई Christmas 2022

Continues below advertisement

नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं वांद्रे रिक्लमेशन भागात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते या रोषणाईचं उद्घाटन करण्यात आलं. आजपासून येत्या आठ जानेवारीपर्यंत ही विद्युत रोषणाई मुंबईकरांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे. आजही या विद्युत रोषणाईचा आनंद लुटण्यासाठी
मुंबईकरांनी वांद्रे रिक्लमेशन परिसरात गर्दी केली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram