Bandra Mumbai Rain : मुंबईत मुसळधार!पश्चिम द्रुतगती मार्गावरील दृष्यमानता घटली
जयदीप मेढे
Updated at:
03 Aug 2024 04:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBandra Mumbai Rain : मुंबईत मुसळधार!पश्चिम द्रुतगती मार्गावरील दृष्यमानता घटली
दक्षिण मुंबई सह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पश्चिम दुतगती महामार्गावर व्हिजिबिलिटी खूप कमी झाली आहे. त्यामुळे वाहन चालक आपले गाडीचे हेडलाईट चालू करून गाडी चालवत आहे. दक्षिण मुंबई सह पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे साखर भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झाला आहे. वांद्रे परिसरांमधून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी...